छायाचित्र दालन

चातुर्मास दक्षिणेचे प्रवर्तक
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
संस्थापक – डॉ. सर रामकृष्ण भांडारकर संस्थापक – न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे संस्थापक – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
संस्थेचे सध्याचे कार्यालय
असलेली इमारत
पुण्याच्या बुधवार पेठेतील सार्वजनिक काकांच्या वाड्यातील हा जोशी हॉल.
संस्थेची स्थापना येथे झाली
सन १९७४ मध्ये संस्थेचा वर्धापनदिन समारंभ नाटककार व खासदार विद्द्याधर गोखले
यांची संस्थेस भेट
भारत भाषा भूषण श्री. ना. चाफेकर
सन १९६९ ते २००८ या काळात संस्थेच्या कार्यवाह पदाची धुरा सांभाळली
(डावीकडून) न्या. वि. गो. ओक,
डॉ. ग. ह. चारळेकर, न्या. य. वि. चंद्रचूड,
श्री. प. मराठे, (मागे) डॉ. प्र. ल. गावडे, श्री. ना. चाफेकर, ग. म. गाडगीळ
सन २०१६ चा वर्धापनदिन सोहळाः समारंभाचे अध्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना संस्थेचे
अध्यक्ष डॉ.प्र.ल.गावडे यांनी पगडी
प्रदान करून त्यांचा सत्कार केला.
सन २०१७ चा वर्धापनदिन सोहळाः समारंभाचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी
श्री. अविनाश धर्माधिकारी यांना पगडी प्रदान करताना संस्थेचे अध्यक्ष
डॉ. गो. बं. देगलुरकर
       
       

शतकोत्तर रौप्य महोत्सव

संस्थेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव समारंभ गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर २०१९
या दिवशी न्यु इंग्लिश स्कूलच्या (टिळक रोड) सभागृहात साजरा झाला.
संस्थेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव समारंभ गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर २०१९
या दिवशी न्यु इंग्लिश स्कूलच्या (टिळक रोड) सभागृहात साजरा झाला.
संस्थेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव समारंभ गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर २०१९
या दिवशी न्यु इंग्लिश स्कूलच्या (टिळक रोड) सभागृहात साजरा झाला.
संस्थेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव समारंभ गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर २०१९
या दिवशी न्यु इंग्लिश स्कूलच्या (टिळक रोड) सभागृहात साजरा झाला.
संस्थेचा १२५ वर्षाचा इतिहास ग्रंथरूपात प्रकाशित करण्यात आला. त्या प्रसंगी डावीकडून या ग्रंथाचे लेखक डॉ. आनंद दामले, डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ रघुनाथ माशेलकर, संस्थेचे कार्यवाह डॉ. अरविंद नवरे. समारंभास उपस्थित श्रोते (सभागृहाचा निम्मा भाग) न्या. रानडे यांच्याशी संबंधित पुण्यातील संस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. छायाचित्रात डावीकडून उभे – पुणे प्रार्थना समाजाच्या डॉ. सुषमा जोग, कार्यवाह डॉ.दिलीप जोग, वेदशास्त्रोत्तेजक सभेचे कै. परशुराम परांजपे, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. नारगोळकर, पुणे सेवासदनचे व्यवस्थापक श्री. चिंतामणी पटवर्धन. बसलेले (डावीकडून) – ग्रंथोत्तेजक संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. पुष्पा लिमये, कार्यकारिणी सदस्य डॉ. वि.वि. पेशवा, संस्थेचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर, समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. रघूनाथ माशेलकर. समारंभाचे प्रमुख पाहुणे
डॉ. रघुनाथ माशेलकर यांना संस्थेतर्फे
पगडी व शाल प्रदान करताना संस्थेचे
अध्यक्ष डॉ. गो. ब. देगलूरकर.
सन २०१९ मधील संस्थेच्या कार्यकारिणीतील काही सदस्य – उभे (डावीकडून) डॉ. अरविंद नवरे, डॉ शिरीष चिंधडे, श्री. मुजुमदार, डॉ. सागर देशपांडे. बसलेले (डावीकडून) डॉ. पुष्पा लिमये, डॉ वि.वि. पेशवा, डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, अॅड. एम. पी. बेंद्रे.