कार्यकारिणी

 

    सन २०२४ ते २०२९ कार्यकारिणी

  • अध्यक्ष:
    डॉ. गोरक्ष बं. देगलुरकर – एम.ए., पी.एच्.डी., डी.लिट्
  • उपाध्यक्ष:
    डॉ. अरविंद नी. नवरे – कंपनी सेक्रेटरी, बी. कॉम., बी. ए., एलएल. बी., पी.एच्.डी., एफ. सी. आय. एस. (लंडन)
  • कार्यवाह:
    डॉ. अविनाश श्री. चाफेकर - एम. ए., पी.एच्.डी., एलएल. बी.
  • सहकार्यावह:
    श्री. आनंद हर्डीकर
  • कोषाध्यक्ष:
    श्री. अशोक ग. जोशी - एम. कॉम., कर सल्लागार
  • सदस्य:
    प्रा.शकुंतला रा. खरे
    डॉ.शिरिष व.चिंधडे
    डॉ. सागर सु.देशपांडे
  • निमंत्रित सदस्य:
    डॉ.पुष्पा मो. लिमये
    डॉ.अरुणचंद्र पाठक
    प्रा.अनिल गोरे
    प्रा.माधव राजगुरु
    डॉ.कल्याणी हर्डीकर

    सन १८९४ सालातील कार्यकारिणी

  • अध्यक्ष:
    डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, एम. ए., सी. आय. ई., व्हा. चॅन्सेलर, मुंबई युनीव्हर्सिटी
  • उपाध्यक्ष:
    न्यायमूर्ती रावबहादूर महादेव गोविंद रानडे, एम. ए., सी. आय. ई. जज्ज, मुंबई हायकोर्ट
    रा. ब. नारायणभाई दांडेकर
    रा. ब. श्रीराम भिकाजी जठार, बी. ए., सी. आय. ई.
  • व्यवस्थापक मंडळी
  • डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, एम. ए., सी. आय. ई., व्हा. चॅन्सेलर, मुंबई युनीव्हर्सिटी
    रा. ब. महादेव गोविंद रानडे, एम. ए., सी. आय. ई. जज्ज, मुंबई हायकोर्ट
    रा. ब. नारायणभाई दांडेकर
    रा. ब. श्रीराम भिकाजी जठार, बी. ए., सी. आय. ई.
    ऑनरेबल बाळ गंगाधर टिळक, बी. ए., एल. एल. बी
    रा. ब. काशीनाथ बळवंत पेंडसे, एम. ए., असि. रेव्हेन्यू कमिशनर
    रा. ब. नीळकंठ जनार्दन कीर्तने, इनामदार
    रा. ब. वामन आबाजी मोडक, बी. ए.
    रा. ब. विष्णू मोरेश्वर भिडे
    रा. ब. गणपतराव अमृत माणकर, एम. ए., फर्स्ट क्लास सब जज्ज
    रा. ब. लक्ष्मण जगन्नाथ वैद्द्य
    रा. रा. महादेव शिवराम गोळे, एम. ए., प्रोफेसर फर्ग्युसन कॉलेज
    रा. रा. विठ्ठल नारायण पाठक, हेडमास्तर हायस्कूल, पुणे
    रा. रा. काशीनाथ नारायण साने, बी. ए., प्रिन्सिपल ट्रेनिंग कॉलेज
    रा. रा. नारायण बाळकृष्ण गोडबोले, बी. ए., व्हा. प्रिन्सिपल ट्रेनिंग कॉलेज
    रा. रा. चिंतामण गंगाधर भानु, बी. ए., प्रोफेसर फर्ग्युसन कॉलेज
    रा. रा. आबाजी विष्णू काथवटे, बी. ए., प्रोफेसर डेक्कन कॉलेज
    रा. ब. विष्णू बाळकृष्ण सोहोनी
    रा. ब. नारायण विष्णू बापट
    रा. सा. गोपाळ बळवंत नेने, क्युरेटर, गव्हर्नमेंट सेंट्रल बुक डेपो
    डॉ. मोरेश्वर गोपाळ देशमुख
    डॉ. भालचंद्र कृष्ण भाटवडेकर, एल. एम. खाजगी वैद्द्य
    रा. रा. हरि नारायण आपटे, ज्ञानप्रकाशकर्ते
    रा. रा. नारो भास्कर देवधर
    रा. रा. रामचंद्र परशुराम गोडबोले, बी. ए., मास्तर, एल्फिन्स्टन हायस्कूल
  • चिटणीस:
    रा. ब. विष्णू बाळकृष्ण सोहोनी
    रा. रा. रामचंद्र परशुराम गोडबोले, बी. ए.
  • खजाननीस:
    प्रोफेसर आबाजी विष्णू काथवटे, बी. ए.
  • हिशोब तपासनीस:
    रा. रा. शिवराम हरी साठे